संघर्षाला दिशा देणाऱ्या नेतृत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* नसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा अवचितरावजी सयाम साहेब यांना वाढदिवसाच्या क्रांतिकारी शुभेच्छा*जेव्हा समाज दुर्लक्षित होता,जेव्हा आदिवासींचा आवाज दाबला जात होता,तेव्हा अन्याया विरुद्ध उभे राहून हक्कांची मशाल पेटवणारे नेतृत्व म्हणजे मा.अवचितरावजी सयाम साहेब*!आपले राजकारण सत्तेसाठी नाही,तर समाजाच्या आत्मसन्मानासाठी आहे. आपला संघर्ष पदांसाठी नाही,तर पिढ्यान् पिढ्यांच्या न्यायासाठी आहे.गोंडवाना विचार, आदिवासी अस्मिता,शोषित-वंचितांचा स्वाभिमान या सगळ्यांना एकत्र आणून आपण जनतेला संघटित केले,आणि जनसेवा गोंडवाना पार्टीला संघर्षाची ताकद दिली*.आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एवढेच सांगतो – आपण फक्त नेते नाही,तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची धगधगती प्रेरणा आहात*!ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य अखंड आरोग्य आणि गोंडवाना चळवळी ला निर्णायक टप्प्यावर नेण्याची असीम शक्ती देवो, हीच प्रार्थना*.वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा*! प्रा. धिरज पुरुषोत्तम सेडमाके प्रदेश अध्यक्ष जनसेवा गोंडवाना पार्टी महाराष्ट्र राज्य* जनसेवा गोंडवाना पार्टी परिवार महाराष्ट्र राज्य*