*मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या अध्यक्ष आदरणीय राजेश्री राजेश शिरवडकर मॅडम यांची सदिच्छा भेट घेऊन आगामी कार्यक्रमासंदर्भात त्यांना मनःपूर्वक आमंत्रण देण्यात आले.*
*शिक्षण क्षेत्रातील त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली तळमळ आणि समाजहिताची बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी आहे*. *त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या उपक्रमाला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.*
*ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर शिक्षण आणि समाजविकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरली. 🌸📚*
Post Views: 21