Follow us on

संघर्षाला दिशा देणाऱ्या नेतृत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* नसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.

Share this post:

संघर्षाला दिशा देणाऱ्या नेतृत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* नसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा अवचितरावजी सयाम साहेब यांना वाढदिवसाच्या क्रांतिकारी शुभेच्छा*जेव्हा समाज दुर्लक्षित होता,जेव्हा आदिवासींचा आवाज दाबला जात होता,तेव्हा अन्याया विरुद्ध उभे राहून हक्कांची मशाल पेटवणारे नेतृत्व म्हणजे मा.अवचितरावजी सयाम साहेब*!आपले राजकारण सत्तेसाठी नाही,तर समाजाच्या आत्मसन्मानासाठी आहे. आपला संघर्ष पदांसाठी नाही,तर पिढ्यान्‌ पिढ्यांच्या न्यायासाठी आहे.गोंडवाना विचार, आदिवासी अस्मिता,शोषित-वंचितांचा स्वाभिमान या सगळ्यांना एकत्र आणून आपण जनतेला संघटित केले,आणि जनसेवा गोंडवाना पार्टीला संघर्षाची ताकद दिली*.आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एवढेच सांगतो – आपण फक्त नेते नाही,तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची धगधगती प्रेरणा आहात*!ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य अखंड आरोग्य आणि गोंडवाना चळवळी ला निर्णायक टप्प्यावर नेण्याची असीम शक्ती देवो, हीच प्रार्थना*.वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा*! प्रा. धिरज पुरुषोत्तम सेडमाके प्रदेश अध्यक्ष जनसेवा गोंडवाना पार्टी महाराष्ट्र राज्य* जनसेवा गोंडवाना पार्टी परिवार महाराष्ट्र राज्य*

लेखक के बारे में

खबरें और भी हैं...

ग्रामीण पत्रकार एसोसिएशन उत्तरप्रदेश के ऊर्जावान प्रदेश अध्यक्ष श्री महेन्द्रनाथ सिंह के दिशानिर्देश पर वाराणसी के मंडल संरक्षक श्री तारकेश्वर सिंह ने तहसील अध्यक्षों को जिम्मेदारी देकर सम्मानित किया।

Read More »

लाइव क्रिकट स्कोर

मौसम अपडेट

राशिफल

0
Would love your thoughts, please comment.x
()
x